Minor Assault Case: अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण; माण तालुक्यातील धक्कादायक घटना, लाकडाने मारहाण केल्याने हात अन् नाक फॅक्चर!

Wooden Stick Attack on Minor Boy Satara News: ५० रुपयांच्या चोरीच्या संशयावरून १३ वर्षीय मुलाला लाकडी काठीने मारहाण
Minor Assault Case: Boy Seriously Injured After Brutal Beating in Man Taluka

Minor Assault Case: Boy Seriously Injured After Brutal Beating in Man Taluka

sakal

Updated on

म्हसवड : माण तालुक्यातील पळशी येथे एका १३ वर्षीय मुलाला ५० रुपये चोरल्याच्या संशयावरून लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या हाताला आणि नाकाला फॅक्चर झाले आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात रोहित सुभाष लोखंडे (रा. पळशी, ता. माण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shiroli Assault Case Update
Rajapur Teacher Assault Case
Minor Girl Assault Case Reported in Jalgaon
minor girl assault case in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com