

“Send Inactive Leaders Home,” Says MLA Manoj Ghorpade at Rahimatpur BJP Rally
Sakal
रहिमतपूर: कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी ज्या पद्धतीने निष्क्रिय नेतृत्वाला घरी बसवले, त्याच धर्तीवर रहिमतपूर शहरातील नागरिकदेखील या निवडणुकीत निष्क्रिय लोकांना धडा शिकवतील, असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.