"MLA Patil applauds the Muslim community for upholding secularism and calls for others to follow the example of peace and unity."Sakal
सातारा
MLA Patil : मुस्लिम बांधवांनी जपला सर्वधर्मसमभाव :आमदार पाटील; आदर्श इतरांनीही घ्यावा
Satara News : ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. मौलाना युसूफ यांनी शुभेच्छा दिल्या. परिसरातील हिंदू - मुस्लिम बांधवांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेत ऐक्याचा संदेश दिला.
आसू : येथील मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठन करून रमजान ईद उत्साहात साजरी केली. परिसरातील हिंदू - मुस्लिम बांधवांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेत ऐक्याचा संदेश दिला. मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मसमभावाचा दिलेला आदर्श इतरांनीही घ्यावा, असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

