Sachin Patil: अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा: आमदार सचिन पाटील; पिकांचे लवकर पंचनामे करुन मदत करावी

Monsoon session : शेतीचे, पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधव प्रचंड त्रासात आहेत. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात.
MLA Patil Presses for Quick Compensation to Farmers Suffering from Excess Rains
MLA Patil Presses for Quick Compensation to Farmers Suffering from Excess RainsSakal
Updated on

फलटण : तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि सरसकट मदत करावी, अशी मागणी आमदार सचिन पाटील यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com