MLA Sadabhau Khot: गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा गरजेची: आमदार सदाभाऊ खोत; 'फलटणमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा'

Protest in Phaltan: शेतकऱ्यांच्या विरोधातील कायद्याच्या बेड्या तोडून स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी निर्यातबंदी न करता बाहेरील शेतीमाल आयात करू नये, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आज फलटण येथे केली.
MLA Sadabhau Khot

MLA Sadabhau Khot

sakal
Updated on: 

सोमंथळी: गोवंश हत्याबंदीसारखे शेतकऱ्यांच्या विरोधातील कायद्याच्या बेड्या तोडून स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी निर्यातबंदी न करता बाहेरील शेतीमाल आयात करू नये, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आज फलटण येथे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com