Satara politics: सातारकरांचे अंतर्गत पाठबळ आघाडीलाच: आमदार शशिकांत शिंदे; लोकांवर असलेल्या दबावाबात नेमकं काय म्हणाले?

public pressure Satara: साताऱ्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळत असताना आघाडीला मिळणारे अंतर्गत पाठबळ अधिक मजबूत असल्याचा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. जनतेच्या वाढत्या अपेक्षा आणि बदलत्या राजकीय वातावरणामुळे लोकांवर “अदृश्य पण तीव्र दबाव” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Shashikant Shinde

Shashikant Shinde

Sakal

Updated on

सातारा : सातारकरांचे अंतर्गत पाठबळ महाविकास आघाडीला आहे. सर्वसामान्‍य घरातील उमेदवार कोणत्‍याही दबावाला, दमदाटीला न घाबरता आमच्‍यासोबत ठाम राहिले. लोकांवरही प्रचंड दबाव असून, तो झुगारणे आवश्‍‍यक आहे. लोकसभेला सुद्धा लोकांनी मला उचलून धरले होते; पण पिपाणी आडवी आली. निकालानंतर निवडणूक आयोगाला तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यातील फरक समजला. नाही तर त्‍याचवेळी सातारकरांच्‍या मनातला खासदार झाला असता, असे मत राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी सातारा येथील सभेत नोंदवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com