MLA Shashikant Shinde: कृषी अवजारे, खते, बियाण्यावरील जीएसटी रद्द करा: आमदार शशिकांत शिंदे आक्रमक, कृषिमंत्री भरणे काय म्हणाले?
Farmers’ financial Relief Demand Through GST Cancellation: शेतकऱ्यांच्या हितासाठी जीएसटी कमी करण्याची आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी; कृषिमंत्री भरणे यांचा निधी व लाभ हमीचा दावा
सातारारोड: कृषी विभागाच्या योजनांच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना कधीपर्यंत दिली जाणार, तोपर्यंत निदान कृषी अवजारे, खते, बियाणे यावरील जीएसटी रद्द तरी करा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी नागपुरातील अधिवेशनात केली.