MLA Shashikant Shinde:...तर लता कर्णेंना अपात्र ठरवले जाईल: आमदार शशिकांत शिंदेंचा इशारा; मग भाजपशी जवळीक कशासाठी?

Maharashtra political Debate between leaders: राष्ट्रवादीशी निष्ठा राखा, अन्यथा अपात्रतेची कारवाई: शशिकांत शिंदे
Lata Karne May Face Disqualification, Says MLA Shashikant Shinde

Lata Karne May Face Disqualification, Says MLA Shashikant Shinde

sakal

Updated on

पुसेगाव : बुध जिल्हा परिषद गट हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपणारा गट असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विजयी झालेल्या लता कर्णे यांची बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्ष आणि बुध गटातील जनतेशीच आहे, भाजपशी नाही, याचे भान त्यांनी ठेवावे. त्‍यांनी स्वतःहून राष्ट्रवादीत परत यावे, अन्यथा राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट आणि परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com