

Officials removing political banners in Satara after the model code of conduct was enforced; citizens seen queuing to buy voter lists.
Sakal
सातारा: पालिकेच्या निवडणुकीची घोषणा दुपारी चार वाजता होताच सातारा पालिकेत इच्छुकांसह आजी माजी पदाधिकारी व नगरसेवकांची मतदार यादी खरेदी करण्यासाठी, थकीत कर, दंड भरण्यासाठी वर्दळ होती.