

Lt Col Saurabh Hoon leading army veterans during the motorcycle rally that concluded at Apshinga village.
Sakal
नागठाणे: शौर्याच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या आगळ्या मोटारसायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मध्य प्रदेशातील सागर रेजिमेंट सेंटर येथून सुरू झालेल्या या मोहिमेचा लष्करी परंपरा जोपासणाऱ्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) गावात समारोप झाला.