
MP Nitin Patil advises Prabhakar Gharge to recognize the changing times and take a politically wise decision.
Sakal
वडूज: राज्यात आगामी २० ते २५ वर्षांच्या काळात कोणाचे राजकारण चालणार, याचा विचार करून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी काळाची गरज ओळखून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी केले.