

Shocking incident in Kulakjai village man’s naked body found in a field; police investigating murder angle.
Sakal
दहिवडी : कुळकजाई (ता. माण) येथे शिवारात रमेश मारुती इंगळे (वय ५३) यांचा दगडाने डोके ठेचून अज्ञाताने खून केल्याची घटना आज उघडकीस आली. त्यांचा मृतदेह शेतात नग्नावस्थेत सापडल्याने माण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या खुनाच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा गतिमान झाली आहे.