

कऱ्हाड: जॉन्सन एपीस्टिन यांच्या फाइल्स दहा हजार पानांचा अहवाल आहे. अमेरिकेच्या संसदेत मांडला गेला. त्यावर चर्चा झाली आहे. मात्र, ते प्रकरण बाहेर आले, तर भारताच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो. कदाचित येत्या महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकेल, अशी राजकीय परिस्थिती होण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषेदत वर्तवली.