
Satara Kas Pathar
Sakal
कास: जागतिक वारसा स्थळ व पुष्प पठार कास पठारावर मिकी माऊसच्या पिवळ्या फुलांची बहारदार चादर पसरली असून, पठाराने पिवळा साज पांघरला आहे. कास पठारावर सर्वात शेवटी येणारी मिकी माऊस व सोनकीची पिवळी फुले चांगलीच बहरली असून, हंगाम अंतिम टप्प्यात असल्याची ही फुले निदर्शक ठरतात.