Aundh Navratri festival:'औंधला आजपासून नवरात्रोत्‍सव'; यमाईदेवी देवस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम

Auspicious Start to Navratri in Aundh: ‘श्रीं’ची पालखी परत मंदिरात आणून उत्सवमूर्तीची मूळ जागी प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानंतर कराडदेवीच्‍या दरबार हॉलमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामस्थ व मान्यवरांना सोने देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
Devotees gather at Yamai Devi Temple in Aundh as Navratri celebrations begin with traditional rituals and cultural programs.

Devotees gather at Yamai Devi Temple in Aundh as Navratri celebrations begin with traditional rituals and cultural programs.

Sakal

Updated on

औंध : महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्या ग्रामनिवासिनी, मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी व राजवाड्यातील कराडदेवीच्या नवरात्रोत्‍सवानिमित्त उद्यापासून (सोमवार) शुक्रवार (ता. तीन ऑक्‍टोबर) अखेर औंध येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्‍याची माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या प्रमुख विश्‍‍वस्‍त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com