Mahabaleshwar Municipal Polls: महाबळेश्‍‍वरमध्‍ये राष्‍ट्रवादीने घडविला इतिहास!नगराध्‍यक्षपदासह १३ जागांवर विजय; भाजपला एक अन्..

Mahabaleshwar civic polls Detailed Analysis: महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीचा विजय: सुनील शिंदे नगराध्यक्षपदी विराजमान
Mahabaleshwar civic polls detailed analysis

Mahabaleshwar civic polls detailed analysis

esakal

Updated on

महाबळेश्वर : येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्‍ट्रवादी काँग्रेसवर (अजित पवार) विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदे यांच्या संयमी व सर्वसमावेशक नेतृत्वाला मतदारांनी कौल देत नगराध्यक्षपदासह २० पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून दिला. या निकालाने महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा इतिहास घडविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com