
Adv. Udaysingh Patil-Undalkar welcoming new workers into NCP during a party joining program in Satara.
Sakal
कऱ्हाड: राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी पक्षवाढीसाठी एकदिलाने कार्यरत असून, कार्यकर्त्यांनीही एकदिलाने राहून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करूया, असे आवाहन रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले.