Wai Panchayat Samiti: वाईत राष्‍ट्रवादी काँग्रसचे विक्रांत डाेंगरे सभापती; उपसभापतिपदी वर्षा जगताप, झेडपीचा अध्‍यक्ष राष्‍ट्रवादीचाच!

NCP Retains control in Wai local Body Elections: वाईत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय: विक्रांत डोंगरे सभापती, वर्षा जगताप उपसभापती
Nationalist Congress Secures Wai Panchayat Samiti and ZP Chairperson Positions

Nationalist Congress Secures Wai Panchayat Samiti and ZP Chairperson Positions

sakal

Updated on

वाई शहर : येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत उर्फ भय्यासाहेब डोंगरे, तर उपसभापतिपदी वर्षा जगताप यांची बहुमताने निवड झाली. पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी आज पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com