Koregaon Election Result: कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा; राष्ट्रवादीला तीन, शिवसेनेला दोन, तर भाजपला एका जिल्हा परिषद गटात यश!

Satara District Panchayat Samiti politics: कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा विजय; शिवसेनेला धक्का, भाजपला एकच गट
Koregaon Local Body Results: NCP Emerges Strongest Party

Koregaon Local Body Results: NCP Emerges Strongest Party

Sakal

Updated on

-पांडुरंग बर्गे

कोरेगाव: तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी तीन गटांत आणि कोरेगाव पंचायत समितीच्या १२ पैकी नऊ गणांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवत तालुक्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयामुळे कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुन्हा एकदा झेंडा फडकणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विजय शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना धक्का देणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांना बळ देणारा ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com