Satara Politics: कामेश कांबळे, लता कर्णे, ऋतुजा जगताप यांना अपात्र करा; राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका, निकालाकडे लक्ष!

court verdict impact on local political leaders Maharashtra: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत पक्षादेश मोडणाऱ्या कामेश कांबळे, लता कर्णे व ऋतुजा जगताप यांना अपात्र ठरवण्याची राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका; निर्णयावर सर्वांचे लक्ष
NCP Moves District Collector Against Trio; Legal Outcome to Decide Political Future

NCP Moves District Collector Against Trio; Legal Outcome to Decide Political Future

sakal

Updated on: 

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेला पक्षादेश न पाळता राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी विरोधी सदस्यांना मतदान केले आहे. या प्रकरणी या तीनही सदस्यांना अपात्र करावे, अशी याचिका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय कबुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्‍याची माहिती वकील दत्तात्रय घोडके यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Sharad Pawar latest statement on NCP merger and Maharashtra
District Bank Election Shashikant Shinde Takes a Dig at Ramraje Nimbalkar Over Voter Poaching and Political Developments
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Nitin Patil, Ramraje Naik Nimbalkar and Udayanraje Bhosale
Marathi News Esakal
www.esakal.com