MP Nitin Patil: सुरेंद्र गुदगेंच्या पाठीशी राष्ट्रवादी भक्कम: खासदार नितीन पाटील; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद उभी करणार

NCP Unity in Satara: खासदार पाटील म्हणाले, ‘‘(कै.) भाऊसाहेब गुदगे आणि (कै.) लक्ष्मणराव पाटील या दोघांनी जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र काम केले. तेव्हापासून आमच्या कुटुंबीयांची नाळ जोडली आहे. त्यांच्या संस्कारातून आम्ही तयार झालो असून, त्यांच्या विचारातून आमची राजकीय वाटचाल चालू आहे.
MP Nitin Patil extending strong support to Surendra Gudage while addressing NCP workers in Satara.

MP Nitin Patil extending strong support to Surendra Gudage while addressing NCP workers in Satara.

Sakal

Updated on

कलेढोण: मायणी परिसरात भाऊसाहेब गुदगे यांच्यानंतर सुरेंद्र गुदगे यांनी विकासकामांमध्ये सातत्य ठेवले असून, त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे. त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद उभी करणार असल्याची ग्वाही खासदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com