

“NCP workers from Hanumanwadi and Bhavanwadi join BJP; setback to Balasaheb Patil group in Sangli district.”
Sakal
काशीळ: कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत कऱ्हाड उत्तरेतील अनेक गावांतील कार्यकर्ते आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हनुमानवाडी व भवानवाडी येथील कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.