Nepalese Eagle: कुकुडवाड भागात नेपाळी गरुडाचा विहार; ‘युरोपियन नीलपंख’ पक्षीही आढळले; माणदेशाचे महत्त्व अधोरेखित

Kukudwad Wildlife Survey Highlights Man Desh Biodiversity: माण तालुक्यात नेपाळी गरुडाची पहिली नोंद; कुकुडवाडमध्ये युरोपियन नीलपंखही आढळले
Kukudwad Wildlife Survey Records Nepalese Eagle and European Bluebirds Highlighting Man Desh Biodiversity and Conservation

Kukudwad Wildlife Survey Records Nepalese Eagle and European Bluebirds Highlighting Man Desh Biodiversity and Conservation

sakal

Updated on: 

दहीवडी : माणदेशातील जैवविविधतेचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण आणि नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाच्या उद्देशाने ‘माणदेश कन्झर्व्हेशन प्रोजेक्ट’च्या पथकाने कुकुडवाड परिसरात राबवलेल्या तीन दिवसीय वन्यजीव निरीक्षण मोहिमेत एका दुर्मीळ व संकटग्रस्त पक्ष्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. जागतिक स्तरावर संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत असलेल्या नेपाळी गरुडाचे दर्शन घडले. या गरुडाची माण तालुक्यात पहिलीच नोंद ‘ई-बर्ड’ या जागतिक पक्षीविषयक संकेतस्थळावर झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com