
Young Talent from Nigdi Cracks Sales Tax Inspector Exam with Top State Rank
Sakal
नागठाणे: राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या विक्रीकर निरीक्षक पदासाठीच्या परीक्षेत रितेश यादव याने राज्यात नववा क्रमांक पटकाविला आहे. उल्लेखनीय म्हणजे ग्रामीण भागातील या युवकाने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले.