

Karad Elections: Nine Mayoral Aspirants Present Their Plans for the City on One Stage
Sakal
कऱ्हाड : पालिका निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहिलेले सर्वच उमेदवार शहराच्या विकासाच्या गोष्टी करत होते, तेही एकाच व्यासपीठावरून. त्याला निमित्त होतं, येथील छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या नगराध्यक्षांच्या एकत्रित चर्चासत्राचे.