

Shiv Sena leader Nitin Banugade-Patil addressing party workers during a political meeting.
Sakal
उंब्रज: येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पूर्ण ताकदीने पक्ष या निवडणुका लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.