MP Nitin Patil: किसन वीर कारखाना लवकरच पूर्वपदावर: खासदार नितीन पाटील; सभासदांच्या पाठिब्यांमुळेच अडचणीतून बाहेर

Kisan Veer Cooperative Overcoming Crisis: मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किसन वीर व खंडाळा कारखाना कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य न घेता सभासदांच्या पाठिब्यांमुळेच अडचणीतून बाहेर काढण्यात आपण यशस्वी होणार असल्याचे गौरवोद्‌गार सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व खासदार नितीन पाटील यांनी काढले.
MP Nitin Patil expresses confidence in Kisan Veer Sugar Factory’s revival, crediting members’ support for overcoming challenges.

MP Nitin Patil expresses confidence in Kisan Veer Sugar Factory’s revival, crediting members’ support for overcoming challenges.

Sakal

Updated on

भुईंज : किसन वीर कारखान्याची परिस्थिती सुधारत असून, ती लवकरच पूर्वपदावर येईल. कारखाना सुरू करताना कोणतेही भांडवल नसताना सभासदांनी दिलेल्या ३० कोटी व कारखान्याकडे असलेल्या प्रोटक साधनातून आठ कोटी रुपये मिळाले. मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किसन वीर व खंडाळा कारखाना कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य न घेता सभासदांच्या पाठिब्यांमुळेच अडचणीतून बाहेर काढण्यात आपण यशस्वी होणार असल्याचे गौरवोद्‌गार सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व खासदार नितीन पाटील यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com