शिवरायांनी जातीधर्मात भेदभाव केला नाही; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar On Nitesh Rane : राज्यात सामाजिक सलोखा जपला गेला पाहिजे. एखादं विधान करताना ते कऱणाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय.
ajit pawar
Ajit Pawarsakal
Updated on

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे हे आक्रमक भूमिका मांडत आहेत. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचं विधानही नितेश राणे यांनी केलं होतं. याशिवाय हलाल आणि झटका मांस वादही सुरू झालाय. त्यांनी मल्हार सर्टिफिकेशनची घोषणा केलीय. हिंदुत्वाच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, राज्यात जातीय सलोखा ठेवला पाहिजे. अलिकडे दोन्ही बाजूचे लोक काहीतरी बोलत असतात. महाराष्ट्राला ही विधान सहन होणारी नसतात. त्यामुळे विधान करणाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे.

ajit pawar
Satish Bhosale Arrest: अखेर खोक्या प्रयागराजमध्ये सापडला... सुरेश धसांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसलेला अटक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com