

Opposition Politicising Doctor Youth Case, Says CM Fadnavis
Sakal
सातारा : डॉक्टर युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे विरोधकांनी विनाकारण भांडवल व राजकारण केले. हे शोभण्यासारखे नाही. सखोल तपास झाला आहे. सगळी तथ्ये समोर आली. एकंदर तपासावरून मी ठामपणे सांगू शकतो, की या आत्महत्येशी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा काही संबंध नाही. संशयितांना कठोर शासन होईल. पीडितेच्या कुटुंबीयांनाही मदत करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री यांनी या वेळी म्हणाले.