

Sajjangad Trust President Balasaheb Swami clarifies that there is no dress code for women devotees visiting the temple.
Sakal
सातारा: सज्जनगड (ता.सातारा) येथे महिलांसाठी कोणताही ड्रेसकोड केलेला नाही. तसा कोणताही निर्णय रामदास स्वामी संस्थानच्या वतीने सध्यातरी घेतला गेला नाही, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी दिली.