
Police nab notorious criminal after 5 years; accused linked to multiple crimes.
Sakal
लोणंद : वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांतील दोन सराईत पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. लोणंद पोलिसांनी शिताफीने वेगवेगळ्या ठिकाणी जेरबंद केले. संदीप सोपान येळे (वय ४३, रा. पारोडी, ता. शिरूर) व किशोर ऊर्फ अभय छगन भोसले (वय ३६, रा. कोळकी, ता. फलटण) अशी दोघांची नावे आहेत.