
Bharatgaonwadi’s pride – Arpita Jagtap achieves double success through sheer determination.
Sakal
नागठाणे : घरची परिस्थिती बिकट. वडील ग्रामपंचायत कर्मचारी अन् आई शेतीकाम करणारी. अशातून वेगळी वाट शोधत त्यांच्या जिद्दी कन्येने एकाच वेळी दोन पदांना गवसणी घातली आहे. उल्लेखनीय म्हणजे कोणताही क्लास न लावता अभ्यास, मेहनतीतून तिने हे यश संपादन केले आहे.