OBC Community Organization: 'लोणंदमध्ये गुरुवारपासून साखळी उपोषण'; ओबीसी समाज संघटनेचा इशारा; मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये

Chain Hunger Strike from Thursday in Lonand: लोकसंख्येने मोठा असलेल्या मराठा समाजाला ओबीसी वर्गात समाविष्ट केले, तर गरीब ओबीसी जातीला आरक्षणाचा कसलाच लाभ मिळू शकणार नाही, तरी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, त्यास कसलाच विरोध नसून त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये.
“OBC community leaders in Lonand announcing a chain hunger strike against Maratha reservation in OBC quota.”
“OBC community leaders in Lonand announcing a chain hunger strike against Maratha reservation in OBC quota.”Sakal
Updated on

खंडाळा : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, त्यास कसलाच विरोध नाही. मात्र, ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशा मागणीचे निवेदन तालुका सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आज खंडाळा तहसीलदार यांना देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com