
Patan Police register case against one person for obscene behaviour; investigation underway in Satara district.
Sakal
पाटण: बदनामी करत असल्याबाबत विचारणा केली म्हणून महिलांशी उद्धटपणे बोलून अरेरावीची भाषा, अश्लील वर्तन व शिवीगाळ करून बघून घेतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलिसात बचत गटातील महिलांनी विकास महादेव हादवे याच्यावर गुन्हा दाखल केला.