

Against All Odds! Omkar Mulik Reaches ISRO, Parents Overwhelmed with Joy
Sakal
औंध : वडी (ता. खटाव) येथील तरुण अभियंता ओमकार रवींद्र मुळीक याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये संशोधकपदासाठी निवड झाली आहे. इस्रोच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. त्याच्या निवडीमुळे ग्रामस्थ आनंदले आहेत.