
Lonand Police arrested one accused in the Kalaj kidnapping case; search continues for four others involved.
Sakal
लोणंद : काळज (ता. फलटण) येथे एकाचे अपहरण प्रकरणातील एका फरारी संशयितास लोणंद पोलिसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले. अजय शशिकांत सपकाळ (वय २४, रा. साखरवाडी, ता. फलटण) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या चार साथीदारांची शोध सुरू आहे.