

Swift Action by Satara Fire Brigade as Man Rescued From Water Pit Accident
Sakal
सातारा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ग्रेडसेपरेटरच्या डकमध्ये पडून एक अज्ञात व्यक्ती जखमी झाला. सुमारे २० मिनिटांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर जवानांनी शिडीच्या साहाय्याने जखमीला बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.