Pahalgam Attack : बुधच्या पर्यटकाचा मृतांत समावेश: जिल्ह्यातील सात पर्यटक सुखरूप; प्रशासनाची माहिती..

Satara News : हल्‍ल्‍यामुळे त्‍याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्‍या पर्यटकांचे नातेवाईक काळजीत असून, त्‍यांना आवश्‍‍यक ती मदत देण्‍यासाठी सातारा जिल्‍हा प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे. जिल्ह्यातील सात पर्यटक सुखरूप असल्‍याची माहिती जिल्‍हा प्रशासनाने दिली.
Scene from the recent Wednesday tourist incident where one death was reported; seven others from the same district confirmed safe.
Scene from the recent Wednesday tourist incident where one death was reported; seven others from the same district confirmed safe.Sakal
Updated on

सातारा/ पुसेगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुध (ता. खटाव) येथील पर्यटक संतोष एकनाथ जगदाळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जम्‍मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील सात पर्यटक सुखरूप असल्‍याची माहिती जिल्‍हा प्रशासनाने आज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com