'पाचगणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अपहरणाचा प्रयत्न'; सातारा जिल्ह्यात खळबळ, साधूच्या वेशात आली टोळी अन्..

Panchgani kidnapping attempt: पाचगणीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर धक्कादायक अपहरणाचा प्रयत्न झाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यरात्रीनंतर घडली असून उमेदवार घरी परतत असताना साधूच्या वेषात आलेल्या एक टोळीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
Gang allegedly dressed as sadhus attempts to abduct a Panchgani municipal election candidate, triggering tension across Satara district.

Gang allegedly dressed as sadhus attempts to abduct a Panchgani municipal election candidate, triggering tension across Satara district.

Sakal

Updated on

भिलार: पाचगणी पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला नागा स्वामींकडून वश करून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळीच घडलेल्या या प्रकारामुळे पाचगणीसह महाबळेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना उमेदवारांवर अशाप्रकारे दबाव आणण्याचा किंवा त्यांना लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न असल्याची कुजबूज शहरात सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com