FDA Raid in Panchgani Hotels : महाबळेश्वरनंतर आता पाचगणीत एफडीएचा दणका! पाच बड्या हॉटेल्सवर अचानक धाड; दोन हॉटेल्सचे परवाने निलंबित

Panchgani hotel food safety inspection : पाचगणीतील पाच मोठ्या हॉटेलवर एफडीएने अचानक तपासणी केली. दोन हॉटेलमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ व अस्वच्छता आढळल्याने परवाने निलंबित केले.
Maharashtra FDA action

Maharashtra FDA action

esakal

Updated on: 

पाचगणी : महाबळेश्वरनंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) आपला मोर्चा पर्यटननगरी पाचगणीकडे वळवला आहे. एफडीएच्या विशेष पथकाने पाचगणी शहरातील पाच बड्या हॉटेलवर अचानक धाड टाकून त्यांच्या रेस्टॉरंट आणि किचनची सखोल तपासणी (Panchgani hotel food safety inspection) केली.

Loading content, please wait...