Shambhuraj Desai : 'आम्ही इकडून तिकडे उड्या मारल्या नसत्या, तर तुम्ही मंत्री तरी झाला असता का?' शंभूराज देसाईंचा कोणावर निशाणा?

Shambhuraj Desai Responds to Ganesh Naik’s Remarks : ढेबेवाडीत झालेल्या प्रचार सभेत पालकमंत्री शंभूराज देसाईंनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत पाटणच्या जनतेलाच आपला खरा मालक असल्याचे सांगितले.
Guardian Minister Shambhuraj Desai

Guardian Minister Shambhuraj Desai

esakal

Updated on

ढेबेवाडी : वनमंत्री गणेश नाईक माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यांनी इथे येऊन पालकमंत्री मालकमंत्री झालेत, अशी टीका माझ्यावर केली; परंतु पाटण तालुक्यातील मायबाप जनता हीच माझी मालक आहे, एवढेच त्यांनी ध्यानात ठेवावे. आम्ही इकडून तिकडे उड्या मारल्या नसत्या तर तुम्ही भाजपचे मंत्री तरी झाला असता का? असा सवाल पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी येथे जाहीर सांगता सभेत केला. (Shambhuraj Desai Ganesh Naik statement controversy)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com