

Accident on Lonand-Neera Road: Tempo Hits Pedestrian, Causes Fatality
Sakal
लोणंद : नीरा रस्त्यावर काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाडेगावपाटी (ता. खंडाळा) येथे आरती ट्रान्स्पोर्टजवळ टेंपोने पादचाऱ्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.