Satara Fuel Demand : पंपांवर डिझेल-पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा; गॅसनंतर आता पेट्रोलसाठी नागरिकांची मोठी गर्दी

Gas Crisis : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता पेट्रोल आणि डिझेलसाठीही पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शहरातील विविध पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना इंधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
petrol diesel availability

petrol diesel availability

sakal

Updated on

कोपर्डे हवेली : एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यातील अडचणीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरल्याने कराड, मसूर, यशवंतनगर, कोपर्डे हवेली येथील स्थानिक पेट्रोल पंपावर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. सकाळपासून पंपावर दोन चाकी, चार चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक जण तासभरापेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहून इंधन भरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com