Phaltan Crime: भूतबाधेची भीती दाखवून जादूटोण्याचा बनाव; १४ वर्षीय मुलीवर अत्याचार, फलटणमध्ये खळबळजनक घटना

14 Year Old Girl Assaulted In Phaltan Black Magic Case: जादूटोण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार; फलटणमध्ये पोक्सोसह गुन्हा दाखल
14 Year Old Girl Assault Case In Phaltan Black Magic Pretence Used To Threaten And Sexually Assault The Minor

14 Year Old Girl Assault Case In Phaltan Black Magic Pretence Used To Threaten And Sexually Assault The Minor

sakal

Updated on: 

फलटण : अंगात भूत शिरल्याची भीती दाखवून जादूटोणा केल्याचा बनाव करत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध लैंगिक गुन्‍ह्यांपासून बालकांचे संरक्षक कायदा (पोक्सो) महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा व इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com