Satara Crime: फलटणमध्ये संशयास्‍पद मृत्यूने खळबळ! माळरानावर ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला; शरीरावर किरकोळ जखमा

Minor Injuries Found on Body in Phaltan Case: जाधववाडीत माळरानावर ३८ वर्षीय मेंढपाळाचा मृतदेह; दुचाकी शेजारी उभी, मांडी-पायावर किरकोळ जखमा, गावात खळबळ
Phaltan Police Investigate Suspicious Death After 38 Year Old Man Found Dead with Minor Injuries

Phaltan Police Investigate Suspicious Death After 38 Year Old Man Found Dead with Minor Injuries

sakal

Updated on

दुधेबावी : फलटण शहरालगत जाधववाडी येथील योद्धा ॲकॅडमीच्या मागील बाजूस मोकळ्या माळरानावर रविवारी (ता. २) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली. प्राथमिक तपासानंतर मृताची ओळख नीलेश भगवान जाधव (वय ३८, व्यवसाय मेंढपाळ, रा. पिंपरद, ता. फलटण) अशी पटली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com