Locals gather as police inspect the toilet tank where the tragic accident claimed the life of a young child.

Locals gather as police inspect the toilet tank where the tragic accident claimed the life of a young child.

Sakal

दुर्दैवी घटना ! 'शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू'; फलटण तालुक्यातील घटना, आईचा काळीज पळवटणारा आक्रोश..

Fatal Mishap in Phaltan: घटनास्थळी पोहोचताच आईचा काळीज पळवटणारा आक्रोश ऐकून उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले. मदतीसाठी धावाधाव झाली, पण तोपर्यंत मोठा अनर्थ ओढवला होता. बालकाला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Published on

फलटण : सरडे (ता. फलटण) येथे बांधकाम सुरू असलेल्या शौचालयाच्या टाकीत पडून साडेतीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com