
Traders in Phaltan protest the market rent hike with a symbolic bath outside the Tehsil Office; administration urged to act.
Sakal
फलटण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गाळ्यांची भाडेवाढ केली. या निर्णयाच्या निषेधार्थ गाळेधारकांनी सात दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलकांनी दिवाळीची पहिली अंघोळ तहसील कार्यालयासमोर करून निषेध नोंदवला.