Satara Woman Doctor Case: 'फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी अतिरिक्त अधीक्षकांसह सात जणांचे पथक'; पथकात नेमका काेणाचा समावेश..!
New Twist in Phaltan Doctor Case: युवती आत्महत्या प्रकरणामध्ये राजकीय दबाव असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संपूर्ण राज्यातील वातावरण तापवले आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
सातारा: फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील विशेष तपास पथकाच्या अध्यक्षा तेजस्वी सातपुते यांनी सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीणमधील एका अतिरिक्त अधीक्षकांसह सात जणांचे तपास पथक तयार केले आहे.