

Police Route March Conducted in Pachgani to Ensure Peaceful Municipal Voting
Sakal
पाचगणी : पाचगणी नगरपालिकेसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा, सुव्यवस्था आणि मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी पोलिसांनी आज संचलन (रुट मार्च) केले.