

Satara Police Headquarters key officers including the SP’s reader and assistant transferred to Mumbai city under recent administrative orders.
सातारा : जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक व सहायक निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत, तसेच जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचे रीडर सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची मुंबई शहर येथे बदली झाली आहे.